Exclusive Interview Aditi Sarangdhar:'मी ही डिप्रेशनमधून गेले आहे' | SakalMedia
'मी ही डिप्रेशनमधून गेले आहे'- पहा काय म्हणतेय आदिती सारंगधर
भूमिका सकारात्मक असो की नकारात्मक ती तितक्याच उठावदार पद्धतीने वठवत रसिक प्रेक्षकांची पसंती मिळवून अभिनय क्षेत्रात आपलं भक्कम स्थान अभिनेत्री आदिती सारंगधरने निर्माण केलंय. या विशेष मुलाखतीत आपल्या अभिनय क्षेत्रातील कामासोबतच अदितीने 'डिप्रेशन' या महत्त्वाच्या विषयावरही संवाद साधलाय. तर कामासोबतच एक आई म्हणून मुलाची जबाबदारी हे आपलं पहिलं कर्तव्य नेहमीच राहील हे सांगायलाही आदिती विसरली नाही.
#AditiSarangdhar #Exclusive #Interview #Depression #Entertainment #actress #Positive